
Congress supporters protest in Mangalvedha highlighting farmers’ demand for pre-Diwali excess rainfall relief.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील ५७ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीने नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा सरकारने केली मात्र प्रत्यक्षात दिवापूर्वी मदत मिळाली नाही. त्यामुळे शहर व तालुका काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर पिठले भाकरी आंदोलन करत सरकारच्या शेतकऱ्याविरोधी धोरणाचा निषेध केला.