

Congress leaders announcing withdrawal from the Pandharpur civic polls and extending support to Tirthkshetra Vikas Aghadi.
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमधून काॅंग्रेसने अखेर माघार घेतली आहे. काॅंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज तसे जाहीर केले. दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.