
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : सततच्या रिपरिप पावसामुळे ग्रामीण भागातील वाडीवस्त्यावरील रस्त्यासह खरीप पिकाचे नुकसान झाले.रिपरिप पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले. यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात जून ऐवजी मेच्या मध्यात झाली.तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे झाली होती.