
Damaged crops in Solapur after heavy rains, leaving farmers worried about loan repayments.
Sakal
-मोहन काळे
रोपळे बुद्रूक: जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः माती झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, उडीद, मका अशा पिकांना आता जागेवरच अंकुर फुटून घटस्थापना झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उरलीसुरली आशा देखील सततच्या पावसामुळे संपली आहे.