
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पर्यावरणाचा व फीट इंडियाचा संदेश देणाऱ्या राज्याच्या विविध भागातून आलेल्या सायकलस्वारांच्या दिंडीची समारोप रविवारी पंढरपुरात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये झाला.