

Cantonment Pending Bills Spark Uproar During Legislative Session
sakal
मंगळवेढा : मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालकाच्या थकीत ३३ कोटी बिलावरून आ. समाधान आवताडे यांनी सरकारला धारेवर धरले. सनी देओलच्या चित्रपटातील डायलॉग प्रमाणे ‘तारीख पे तारीख पर इन्साफ नही मिलता’ याची आठवण करून दिली. तपासणीचा खेळ थांबवून छावणी चालकाची बिले थकीत तत्काळ अदा करावीत अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली.