Daund Manmad Railway: दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा फटका; सोलापूर विभागातील गाड्या तासन्तास उशिराने, सोलापूर विभागातील रेल्वे वेळापत्रक कोलमडले

Daund Manmad railway doubling work affecting Solapur trains: दौंड-मनमाड दुहेरीकरणामुळे सोलापूर विभागातील गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत; हुतात्मा, हरंगुळ-हडपसरसह अनेक गाड्या तासन्तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा प्रवास कष्टदायक, संताप वाढला
Passengers Suffer as Multiple Trains Run Hours Late on Daund-Manmad Route

Passengers Suffer as Multiple Trains Run Hours Late on Daund-Manmad Route

sakal

Updated on

सोलापूर: दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील निंबळक ते अकोळनेर दरम्यान दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचा मोठा फटका सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक गाड्या तासंतास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com