
MLA Babasaheb Deshmukh assures farmers – Decision soon on pending fodder camp bills.
Sakal
सांगोला : सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित चारा छावणीच्या बिलांबाबत बुधवार (ता. १०) रोजी मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित खात्याचे सचिव व अधिकारीदेखील उपस्थित होते. चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.