Mohol News : मोहोळ नगर परिषदेने केलेली कारवाढ रद्द करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

लोकनियुक्त बॉडी नसताना नगरपरिषदेने केलेली करवाढ सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांना त्रासदायक ठरत आहे.
Eknath Shinde, charandas chavare and ramesh baraskar
Eknath Shinde, charandas chavare and ramesh baraskarsakal
Updated on

मोहोळ - मोहोळ नगर परिषदेने वाढविलेल्या भरमसाठ विविध करवाढीला स्थगिती मिळावी, अशी मागणी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे व मोहोळ चे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com