Eknath Shinde: कार्तिकीला विठ्ठल पूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना; मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके यांची माहिती

Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
Deputy CM Eknath Shinde to perform the revered Vitthal Puja at Pandharpur on Kartiki Ekadashi, temple committee confirms.

Deputy CM Eknath Shinde to perform the revered Vitthal Puja at Pandharpur on Kartiki Ekadashi, temple committee confirms.

Sakal

Updated on

पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशी २ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी २२ ऑक्टो ते पाच नोव्हेंबर असा राहणार आहे. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com