
CM Devendra Fadnavis: Better Housing for Police to Be Developed in Future
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ शहरातील नूतन पोलीस ठाण्याचे उद्घाटन बुधवार ता 15 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळ दाबून करताच मोहोळ पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व या सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.