Solapur Accident: सोलापूर महामार्गावर हृदयद्रावक घटना; आईच्या मांडीवरचा चिमुकला गेला दगावला, अक्कलकोट दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला..

Truck and car collision near Solapur University Accident news: अक्कलकोट दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रक-कार भीषण धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू, दीड वर्षाच्या चिमुकल्याने उपचारादरम्यान प्राण गमावले
Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated

Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated

sakal

Updated on

सोलापूर : पुण्याहून अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या कारचा (एमएच १२, एनजे ९९४२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाजवळ अपघात झाला. ट्रक आणि कारच्या अपघातात कारमधील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर दीड वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले. सोमवारी (ता. १८) सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com