दुर्दैवी घटना! 'नीरा नदीत अंघोळ करताना तरुण गेला वाहून'; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील घटना
Tragedy Strikes Palkhi Pilgrimage: सोहळ्यातील रथामागील बारा क्रमांकाच्या हातगावकर दिंडीमधील आकाश ऊर्फ गोविंद नामदेव फोके (वय २०, रा. झिरपी, ता. अंबड, जि. जालना) हा सकाळी सव्वासहा वाजता नीरा नदीत स्नान करत असताना पाय घसरून पडला व वाहून जाऊ लागला.
Devotee Washed Away in Nira River During Sant Tukaram Palkhi ProcessionSakal
अकलूज : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक वीस वर्षीय तरुण नीरा नदीत अंघोळ करताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज घडली. पोलिस व बचाव पथक शोध घेत असून उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता.