
Devotees attacked during Vitthal darshan in Pandharpur; four injured and admitted to a private hospital.
Sakal
पंढरपूर: पंढरपुरात काही हुल्लडबाज तरुणांनी श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील भाविकांना दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंदिर परिसरात मंगळवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.