

Dhairyasheel Mohite Patil campaign
Sakal
अकलूज : अकलूजचा शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात विकास साधला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचे एक व्हिजन ठेवून निवडणुकीत उतरला आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्येने विजयी करा असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.