
Doctors under the banner of IMA protesting with a one-day bandh against the government decision.
Sakal
सोलापूर: येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात एक दिवसीय बंद आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये त्यांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. जे होमिओपॅथी डॉक्टर आधीच होमिओपॅथी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. यापूर्वी राज्य शासनाने ११ जुलैला याप्रकारची नोंदणी करता येत नाही असा निर्णय दिला होता. मात्र आता यूटर्न घेऊन नवा आदेश काढला.