Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी १७२ हरकती'; प्रारूप प्रभाग रचना, उपजिल्हाधिकारी निऱ्हाळी यांची नियुक्ती

Draft Ward Structure in Solapur: बार्शी, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अकलूज, मोहोळ, अक्कलकोट, करमाळा, दुधनी, मैंदर्गी या ११ नगरपरिषदा व अनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
Solapur draft ward structure for 11 councils: 172 objections, Nirhali appointed.
Solapur draft ward structure for 11 councils: 172 objections, Nirhali appointed.Sakal
Updated on

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशी ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण १७२ हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर बुधवारपासून (ता. ३) उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com