

Simple Wedding Trend: Highly Educated Couple Opts for Zero-Expense Ceremony
Sakal
सोलापूर : प्रीवेडींग, वेडिंग, फटाके, मानपानासारख्या सर्व गोष्टीला फाटा देत येथील निखिल शिंदे व सपना भास्कर यांनी साधेपणाने विवाह केला. यावेळी वधूने मेकअप व मेंदीवर खर्च न करता नैसर्गिक मेकअप १५ मिनिटांत तयार झाली. लाखो रुपयांचा खर्च टाळत समाजापुढे उच्चशिक्षित नवदांपत्यांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला.