Barshi fraud: वृद्ध शेतकऱ्याची अडीच लाखांची फसवणूक; शेतकऱ्याच्या मृत मुलाच्या बंद सिमकार्डचा वापर, बार्शी तालुक्यात काय घडलं!

Elderly farmer loses ₹2.5 lakh in cyber scam Maharashtra: मृत मुलाच्या बंद सिमकार्डचा ताबा मिळताच संशयिताने फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून आयडीबीआय बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने अडीच लाख रुपये उडवले; वृद्ध शेतकरी तब्बल दोन वर्षांनी धक्कादायक फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याचे उघड
Cyber Fraud Targets Elderly Farmer; ₹2.5 Lakh Stolen via Inactive SIM in Barshi

Cyber Fraud Targets Elderly Farmer; ₹2.5 Lakh Stolen via Inactive SIM in Barshi

sakal

Updated on

बार्शी शहर : कळंबवाडी (ता. बार्शी) येथील एका वृद्ध शेतकऱ्याच्या मृत मुलाचे बंद असलेले सिमकार्ड वापरून बँक खात्यातून सतत अडीच लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाधान काशिनाथ भिल्ल (पत्ता माहीत नाही) नावाच्या व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com