MP Praniti Shinde
MP Praniti Shinde Sakal

MP Praniti Shinde: निवडणूक आयोग आणि भाजप यांचे साटेलोटे : खासदार प्रणिती शिंदे; भाजपवर घाणाघात, नेमकं काय म्हणाल्या ?

BJP allegations: प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अलीकडील निवडणूक प्रक्रियेत अनेक निर्णय संशयास्पद पद्धतीने घेतले गेले. काही उमेदवारांच्या तक्रारींवर आयोगाची निष्क्रियता आणि भाजपच्या बाजूने तातडीने घेतलेले निर्णय हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Published on

मंगळवेढा: आम्ही निवडणूक काळात टिकलीचे पाकीट जरी वाटले तरी आमच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो पण भाजप सत्तेचा दुरुपयोग करून मतदानाच्या आदल्या दिवशी बिहारमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात तरी देखील निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप व निवडणूक आयोगाचे साटेलोटे असल्याचे टीका खा. प्रणिती शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com