मंगळवेढा : ज्या जागांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल असून सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी झालेली आहे, परंतु आदेश अप्राप्त आहेत. त्याचे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. मात्र या आदेशावर तीव्र पडसाद मंगळवेढ्यात उमटत आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या पत्र पाठवले असून सुधारित आदेशाची प्रतीक्षा लागून राहिली.