Electric Bus:'साेलापुरातून जानेवारीत धावणार इलेक्ट्रिक बस'; वसंत विहार सबस्टेशनवरून बुधवार पेठेत नेली जातेय ३३ केव्ही लाइन..

Solapur to Get Eco-Friendly Electric Buses from January: पहिल्या टप्प्यात ३० बस जानेवारीत येणार आहेत. यासाठी बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. वसंत विहार सबस्टेशनवरून ३३ केव्हीची लाइन त्याठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे.
Work in progress on 33 kV line from Vasant Vihar to Budhwar Peth for Solapur’s upcoming electric bus service.

Work in progress on 33 kV line from Vasant Vihar to Budhwar Peth for Solapur’s upcoming electric bus service.

Sakal

Updated on

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई- बस सेवा’ योजनेतून सोलापूर महापालिकेला शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० बस जानेवारीत येणार आहेत. यासाठी बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. वसंत विहार सबस्टेशनवरून ३३ केव्हीची लाइन त्याठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com