धक्कादायक! संविधान कधी स्वीकृत झाले, शिक्षकांनाच येईना! 'मंगळवेढा तालुका आश्रमशाळेत समितीने भेट देत झाडाझडती'..

Mangalwedha Ashram School Inspection: बालाजीनगरच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी विषयाची माहिती विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान कच्चे असल्याचे दिसून आले. शिक्षकांना भारताचे संविधान कधी स्वीकृत केले, हे सांगता आले नाही.
Mangalwedha Ashram School inspection shocker: Teachers unable to answer Constitution adoption date.
Mangalwedha Ashram School inspection shocker: Teachers unable to answer Constitution adoption date.Sakal
Updated on

मंगळवेढा: महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती-जमाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यात आहे. आज मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगरच्या आश्रमशाळेत समितीने भेट देत झाडाझडती केली. भारताचे संविधान कधी स्वीकृत केले, हे देखील शिक्षकांना सांगता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com