Solapur Wildlife: सात वर्षांपासून पोपटाला पुत्रवत जपणारे जोडपे; सोलापुरात वनविभागाची कारवाई, महिलेला चक्कर अन् काय घडलं!

Solapur forest Department Action: अपत्य नसल्याने सात वर्षे पोपटाला पुत्रवत जपलेल्या मध्यप्रदेशातील दांपत्यावर सोलापूरात वनविभागाची कारवाई; पोपट जप्त होताच महिलेला धक्का बसून तब्येत बिघडली
Forest Department Action in Solapur After Couple Keeps Parrot as Their Child for Years

Forest Department Action in Solapur After Couple Keeps Parrot as Their Child for Years

sakal

Updated on

सोलापूर : अपत्य नसल्याने मध्यप्रदेशाच्या दांपत्याने पोपट पाळला. या पोपटाला इतका लळा लावला आहे की ते घरी न ठेवता सोबत बाळगला. परिणामी मध्यप्रदेश येथून आलेले संजय सिंग व त्यांच्या पत्नी यांच्यावर वन विभागाने कारवाई करून पोपट जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com