Solapur Ganeshotsav : 'सात दिवसांच्या बाप्पाला मनोभावे निरोप'; गवळी समाज गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत टिपऱ्यांचा मेळा

Ganeshotsav Procession in Full Swing : दरवर्षीप्रमाणे गवळी समाज गणेशोत्सव मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीत ज्येष्ठांच्या व लहान मुलींच्या टिपऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. शहरातील जुळे सोलापूर, नवी पेठ, रविवार पेठ व बुधवार पेठेतील सात दिवसांचे घरगुती गणरायाचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
“Devotees bid farewell to 7-day Ganpati as Gavli Samaj Mandal’s visarjan procession comes alive with Tipri dance.”
“Devotees bid farewell to 7-day Ganpati as Gavli Samaj Mandal’s visarjan procession comes alive with Tipri dance.”esakal
Updated on

सोलापूर : भक्ती- उत्साहात आलेल्या गणरायाला सातव्या दिवशी मनोभावे निरोप देण्यात आला. सार्वजनिक मंडळांसह सात दिवसांच्या घरगुती गणरायांचेही ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या निनादात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे गवळी समाज गणेशोत्सव मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीत ज्येष्ठांच्या व लहान मुलींच्या टिपऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. शहरातील जुळे सोलापूर, नवी पेठ, रविवार पेठ व बुधवार पेठेतील सात दिवसांचे घरगुती गणरायाचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com