
Excise raid in Upalai Khurd – Liquor bottles and 3 vehicles seized; 102 booked in 15 days.”
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. १५) भर पावसात उपळाई खुर्द (ता. माढा) येथील अमोल दत्तात्रय फडतरे याच्या घरी छापा टाकला. त्या पथकाने ७५० मिलीच्या १०५ बाटल्या तर १०८ मिलीच्या २८८ बाटल्या आणि तीन वाहने जप्त केली आहेत.