

Tragic End to Missing Case: Young Man Found Hanging in Forest Area
sakal
मंगळवेढा: वडिलांबरोबर झालेल्या वादात रागातून घरातून निघून जाऊन रड्डे येथील सुशांत वाघमोडे या तरुणाने माळवाडी परिसरात वन विभागाच्या हद्दीतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तब्बल दहा दिवसानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला.