
Tragic incident in Barshi: Farmer ends life after unbearable harassment.
पांगरी : बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे एका शेतकऱ्याने गावातील व्यक्तीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. बालाजी महादेव शिंदे (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.