

Delhi Felicitates Farmer Sagar Magar for Excellence in Organic Farming
Sakal
वाशिंबे : येथील प्रगतशील शेतकरी सागर मगर यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने सेंद्रिय शेती व शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील ‘मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.