

Solapur Farmers Intensify Protest for Sugarcane Rates, Sit-in at Sugar Factory
Sakal
-दयानंद कुंभार
उत्तर सोलापूर (वडाळा): सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. आज उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे लोकमंगल साखर कारखाना येथे आज शेतकरी संघटनेच्या वतीने गव्हाणीत उड्या टाकून कारखान्याची गव्हाणी बंद पाडली. यावेळी शेकडो ऊस उत्पादक उपस्थित होते.