

Political Apathy in Mangalwedha: MP Praniti Shinde Fights a Lone Battle for Citizens
मंगळवेढा : तालुक्यातील शेतकरी, नागरिकाना अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे परंतु या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे खा. प्रणिती शिंदे या किमान या प्रश्नावर आवाज उठवत असल्या तरी त्या विरोधी असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाला सत्ताधारी पक्षाकडून गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.