
Farmers risking life while crossing the upper bund of Kasal stream, demanding a bridge for safe access.
Sakal
पंढरपूर: उपरी (ता.पंढपूर) येथील विद्यार्थी व शेतकर्यांना पर्यायी मार्ग नसल्याने कासाळ ओढ्यावरील बंधार्यावरुन जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. येथील ओढ्यावर पुल तयार करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व शेतकर्यांनी केली आहे.