raju shetty
sakal
माढा - शेतकऱ्यांच्या उसातून १५ रुपये शासन घेणार असून हा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी घेण्यासारखा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुराच्या नुकसानीची पहाणी करताना रिधोरे येथे शुक्रवारी (ता. ३) बोलताना सांगितले.