Umbare Tragedy: अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर चालकाने घेतलेले अचानक वळण आणि अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण मानले जात आहे.
माळशिरस: कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी माळशिरस बाय पासला यादव पेट्रोल पंपासमोर घडली. माऊली संभाजी गायकवाड (वय २९, उंबरे वेळापूर) असे मृताचे आहे.