Solapur News: 'धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या रवी फादरला फक्त नोटीस'; अटक नाही, महिलांना आमिष दाखवायचा अन्..

Conversion Row in Solapur: ‘तुमचा देव खरा नाही, आमचा देव तुम्हाला सर्वकाही देईल’ असे म्हणून रवी फादर हा वारंवार परिसरातील महिलांना धर्मांतरासाठी आमिष दाखवून दबाव टाकत होता. घरासमोर पत्रा शेड मारून त्यात चर्च सुरू करून त्याठिकाणी तो महिलांना बोलवायचा.
Solapur priest Father Ravi accused of coercing women into conversion; only served a notice, sparking public outrage.
Solapur priest Father Ravi accused of coercing women into conversion; only served a notice, sparking public outrage.Sakal
Updated on

सोलापूर : येथील वांगी रोडवरील भूषण नगरातील महिलांना धर्मांतरासाठी आमिष दाखवून दबाव आणणाऱ्या रवी फादर याच्याविरूद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पण, या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने त्यास अटक न करता नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com