

“I Bore Life’s Burden for My Son”: Rashid Shaikh’s Emotional Words After Son’s Arrest
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : सिकंदर हा महाराष्ट्रातून जाऊन पंजाबमध्ये कुस्त्या करीत होता. पैसे कमावत होता. त्याचे हे वर्चस्व सहन न झालेल्यांनीच त्याला फसवून असल्या खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. आम्ही गरीब आहोत कष्ट करून खाणारे आहोत असा आरोप महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी केला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेकायदा शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे.