
Women candidates gear up for the mayoral race in Mangalvedha, creating a competitive political environment.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : मंगळवेढ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आता नव्या सोडतीमुळे अनेक महिलांची नावे पुढे येऊ लागली आहेत तसेच राजकीय हालचाली गतिमान होण्यास सुरवात झाली आहे.