Sadabhau Khot : उसाच्या पहिल्या उचलीसाठी तुम्ही गावपातळीवर लढा, आम्ही विधानसभेत लढतो

ऊसाला पहिली उचल सात हजार द्यावे आमदार सदाभाऊ खोत कुरुल येथे ऊस परिषद संपन्न.
Sadabhau Khot

Sadabhau Khot

sakal

Updated on

मोहोळ - महागाई वाढली म्हणून रोज ओरड चालू आहे. फुकट गरीबाचा खोटा कळवळा आणत आहेत. सोन्याचा दर वाढला तर ओरड होत नाही, पण साखरेचे दर वाढले की लगेच चर्चा होते. दारू आणि गुटखा भाव वाढला तर मुकाट्याने घेणारे लोकं साखरेचा दर वाढला की ओरडतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com