

Solapur Crime
Sakal
सोलापूर: येथील करणकुमार हरी राठोड (वय ३८, रा. गणेश नगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड) याच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तो स्टुम फायनान्समध्ये काम करीत होता. त्याने आता काम सोडले, पण लोन न भरणाऱ्यांच्या सहा गाड्या त्याने बॅंकेकडे जमा न करता स्वत:कडेच ठेवल्या होत्या.