Solapur Missing Women Case : महिनाभरात शहरातून पाच महिला बेपत्ता ; तीन तरुणी व दोन महिलांचा समावेश
Five Women Reported Missing in Solapur in one Month : रमाबाई आंबेडकर नगरातील २० वर्षीय तरुणी १९ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबीयांना काही न सांगता घरातून निघून गेली आहे. यांच्या त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनही न सापडल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
City in Fear: Three Teen Girls and Two Women Missing in 30 Daysesakal
सोलापूर : शहरातील विविध भागातून तीन तरुणी व दोन महिला अशा एकूण पाचजणी बेपत्ता झाल्या आहेत. जोडभावी पोलिसांत चार तर फौजदार चावडी पोलिसांत एका घटनेची नोंद केली आहे.