
Children in Wangi flood-hit area receive educational kits from Gyan Prabodhini, lighting up their faces with smiles.
Sakal
सोलापूर: ज्ञान प्रबोधिनीने पूरग्रस्त वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील २०० मुलांना दप्तर, सहा वह्या, कंपास-पेन्सिली, चित्रकला वही, खडूपेटी, जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली असा संच देण्यात आला.