
Floodwaters from the Sena River inundate Mohol Taluka, forcing 30 families to relocate and submerging five bunds.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: सिना- कोळगाव धरणातून सिना नदीत सोडलेल्या पाण्याने रौद्ररूप धारण केले असून, मोहोळ तालुक्यातील या नदी काठच्या गावातील खबरदारीचा उपाय म्हणून तीस कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, 25 कुटुंबे नातेवाईका कडे आश्रयाला गेली आहेत.