
सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील वन विभागाच्या जमिनीवर कोविड काळात अतिक्रमण करून बांधलेल्या प्रार्थनास्थळाच्या इमारती वन विभागाच्या जागेत आहेत की नाहीत, याची खात्री करण्यासाठी आता वन विभागाने शासकीय मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगार्डे यांनी दिली.