

Indapur Shock: Fraudster Poses as Ex-MLA’s Landowner, Uses Fake Documents to Cheat
Sakal
सोलापूर: सात रस्ता येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीची जागा आपलीच असल्याचे भासवून दोघांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यालाच दहा लाख रुपयाला फसविले. या प्रकरणी बुदनसॉब हुसैनसाब मुल्ला (रा. हंजगी, ता. इंडी) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. वास्तविक पाहता ती जागा माजी आमदार रवी पाटील यांची आहे.