Solapur Airport:'साेलापूर विमानतळ आवारात पतंग उडवणारी ४ मुले ताब्यात'; एमआयडीसी पोलिसाकडून पालकांवर खटले, एकावर गुन्हा

Security breach case: सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊन पाच-सहा महिन्यांचा काळ लोटला तरी सुरक्षेचा प्रश्‍न असल्याचे या घटनेवरून जाणवले आहे. विमानसेवेला प्रामुख्याने मोकाट जनावरे, पक्षी, ड्रोन, पतंग अशा गोष्टी अडथळा ठरतात.
MIDC Police take action after four children were found flying kites inside Solapur airport area; parents face legal consequences.

MIDC Police take action after four children were found flying kites inside Solapur airport area; parents face legal consequences.

Sakal

Updated on

सोलापूर: सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेले विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची तक्रार पायलटने बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगितले, तरीही परिसरात पतंग उडविणे सुरूच होते. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) दिवसभर एमआयडीसी पोलिस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेत होते. तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडविणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com