
Doctors in Solapur report four new stomach cancer cases daily, linking rise to junk food and poor hygiene.”
Sakal
सोलापूर: कर्करोगाच्या वाढत्या संख्येत पचनसंस्थेच्या कर्करोगाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूर सोलापूर शहरात रोज किमान चार व्यक्तींना पोटाचा म्हणजे पचनसंस्थेचा कर्करोग झाल्याचे निदान होत आहे. पचनसंस्थेच्या कर्करोगात अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, पित्ताशय, यकृत, स्वादूपिंड, गुदद्वाराचा कर्करोग असे प्रकार आहेत.