MPSC Success Story:'दैवशाला शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारीपदाला गवसणी'; शाळेतील लेकरांना शिकवत जिद्दीच्या जाेरावर मिळवलं सुयश..

deputy education officer: परिस्थितीशी दोन हात करत, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत दैवशाला यांनी परीक्षांची कठोर तयारी केली. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना फळ मिळून त्या उपशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या.
Against All Odds: Village School Teacher Becomes Deputy Education Officer

Against All Odds: Village School Teacher Becomes Deputy Education Officer

Sakal

Updated on

वैराग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेत लाडोळे (ता. बार्शी) येथील दैवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली. एमपीएससी परीक्षा २०१७ मध्ये घेण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com