pratap sarnaik and pankaj dhaware
sakal
मंगळवेढा - देशात डिझेल टंचाईमुळे वाहतुक भाडेवाढ होत असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या डिझेल खर्चात बचत केली म्हणून मंगळवेढ्याच्या सुपुत्राचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.