MP Mohite Patil condemns the assault on Gaikwad, demands justice and swift investigation.Sakal
सोलापूर
Solapur Political Tension : गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा खा. मोहिते पाटलांकडून निषेध
Gaikwad Assault Case : वास्तविक प्रवीण गायकवाड यांनी संपूर्ण राज्यात हजारो मराठी तरुण उद्योजक केले आहेत. अशा सेवाभावी वृत्तीच्या माणसांवर हल्ला होऊन सुद्धा संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई किंवा अटक झाल्याचे दिसून येत नाही.
नातेपुते : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तिव्र निषेध केला. संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.