
"Ganesh Visarjan in Mangalvedha: Traditional instruments replace DJs in a cultural farewell."
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी लवकर या !!! पाऊस पाणी घेऊन या !!! या घोषणेत लाडक्या गणरायाचे मंगळवेढ्यात विसर्जन केले.मात्र पोलीस प्रशासनाने यंदा डीजे बंदीचे आदेश देत त्याची अंमलबजावणी दिसल्याने अनेक मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्याचा वापर करण्यात आला.